संस्कार

एक सारखी गोष्ट  असली तरीही  त्या  परिस्थितीत व्यक्ती कसा वागेल हे त्याच्या त्याच्या स्वभावावर , पूर्व संस्कारांवर , समाज विचारांवर अवलंबून असते. शेवटी व्यक्ती तितक्याच प्रवृत्ती #vidya
23 sept 18

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .