If the wife is too much possessive about her husband because of other woman's wondering in his husband life.. or friendly with her husband.. then something wrong in that woman as wife..
.........
.........
अति तिथे माती .. नात जपायला विश्वास असावा लागतो स्वतः च्या व्यक्ती वर ...
.......
आज काल च्या जगात office college इतर कुठूनही समविचारी मित्र होतच असतात ... नात्यांना जितकं घट्ट पकडू तितकं ते घुसमट असं माझं मत आहे .. भले ते मुलं पालकांच असो वा नवरा बायकोच ..
.......
#विद्या
आज काल च्या जगात office college इतर कुठूनही समविचारी मित्र होतच असतात ... नात्यांना जितकं घट्ट पकडू तितकं ते घुसमट असं माझं मत आहे .. भले ते मुलं पालकांच असो वा नवरा बायकोच ..
.......
#विद्या

0 comments:
Post a Comment