धार्मिक देवस्थान .. (temple)
देऊळ चित्रपट आला आहे...सत्य परिस्थिती ... बाजार करून ठेवला आहे ... black money सुधा दान करणारे असतात...
साईबाबा फकीर होते जे मिळायचं ते सगळ्यां मध्ये वाटून मोकळे व्हायचे .. कधी साठा केला नाही ..आणि हे साई देवस्थान वाले स्वतः ला साई भक्त म्हणून मिरवतात .. :( मागे fb वर पोस्ट वाचली होती दानपेटी च हट वायला हवी .. मी trambkeshwar ला गेली तेव्हा साधी फुलं सुद्धा वाहायला दिली नाही गाभार्याच्या पायरीवर ..मात्र पैसे ठेवलेले चालायचे त्यांना .. आवारात गणपती च्या मूर्ती ला वाहिली ..

0 comments:
Post a Comment