Aug 17


My diary Aug 17



31 August 2017



एखाद्या सोबत ओळख करून द्या असं बोलतो तेव्हा फक्त नाव सांगणं इतकाच अर्थ असतो । कोणालाच आपली ओळख सांगायांची गरज भासत नाही तेव्हा होते ती खरी ओळख | जी कर्माने होते । तसं ओळख व्हायला कधी काही काळ पुरेसा असतो हे मात्र ती व्यक्ती किती मन मोकळं पणाने व्यक्त होते यावर अवलंबून असतं ।कधी सोबत असून सुद्धा कोणी सोबतच्या व्यक्तीला ओळखत नाही व्यक्तिगत । कुटुंबात फक्त आई अपवाद । ती ओळखते समजून घेते।





31 August 2017

वपु ओळख वेगळी असते आणि I card मागतात ।



31 August 2017

एखादी गोष्ट मिळेपर्यंतच त्या गोष्टीच कौतुक मिळाली कि किंमत शून्य मनाला दूर असलेल्या गोष्टीचा ध्यास असतो म्हणून ते असमाधानी :D



31 August 2017



जोपर्यंत एखादी गोष्ट मिळत नाही तो पर्यंतच त्या गोष्टीच कौतुक मिळाली कि किंमत शून्य मनाला दूरअसलेल्या गोष्टीचा ध्यास असतो म्हणून असमाधानीमन

Movie @ Vikas Khanna's Transformative Story

#utsav

Vikas Khanna Movie

Vikas Khanna Story



29 August 2017



Disaster management बिलकुल नाही आहे मुंबईत ... नुसता नंबर देऊन काय करणार आहेत..स्थानिक लोकच मदत करतात गाड्या पुढे ढकलायला .. खाण्या पिण्याची व्यवस्था ही .. Railway ने काय केलं लोकांनी तर return ticket काढून प्रवास करतात .. रेल्वे बंद असताना काय सुविधा देतात ही मंडळी ...




25 August 2017



ह्या साक्षी महाराज ला पण अटक करा की ...स्त्री चा मान ठेवता येत नाही आणि स्वतः भगवा घालून संन्यासी म्हणून मिरवत आहेत । बाबा लोकांची संस्कृती च banned करायला हवी। अंध भक्त नुसते । दोशीला समर्थन करून हिंसा करतात। ह्यांना अमन कुणी शिकवलं हिंसाचारी नुसते।





25 August 2017



bad governance nothing else in punjab. बुद्धी गहाण ठेवून कोणाही आरोपीला दोषीला कसे काय देऊ शकतात लोक .. एवढी कसली भक्ती ढोंगी बाबा लोकांची .. डेरा मध्ये अमन शिकवत होते मग आता हिंसा कुठून आली .



25 August 2017



'गणपती बाप्पा मोरया' चा अर्थ गणपती बाप्पाला नमस्कार असा होतो.

जयघोष पूर्ण असावा .आज काल नुसता मोरया का लिहितात माहित नाही .





25 August 2017

आमच्या गावच्या घरी वाडीतले गणपती आणून ठेवतो सुतार ..आणि नवस भजन पूजा झाली कि सगळे आपापले गणपती आपल्या घरी घेऊन जातात ... कोकणातला उत्सव मज्जा असते .



24 August 2017

माणसाने जितकं सहज जगता येईल तितक जगावं। उस्फुर्त प्रतिक्रिया असावी त्यात समोरच्याला काय वाटेल याचा जास्त विचार न करता |



23 August 2017

नदी सारख वाहत राहावं अगदी प्रवाही कितीही अडथळे आले तरी ..कधी ती झरा होऊन खाली कोसळते उंचावरून ...कधी वाटेत दगड धोंड्यातून प्रवास सुरु असतो ...समुद्राच्या दिशेने ध्येयाकडे वाटचाल सुरूच असते ..#vidya





23 August 2017

अन्याया विरुद्ध लढणं हाच खरा धर्म मुस्लिम महिला स्वतः च्या हक्कासाठी न्यायासाठी लढत राहिल्या तर नक्कीच एक देश एक कानून होईल भविष्यात भारतात । कौतुक वाटत हया महिलांचं । तरी आपल्या इथे कायदे होतात नव नवीन पण अंमलबजावणी काही होत नाही व्यवस्थित ।आजही भ्रूणहत्या होतात आणि हुंडा पद्धती सूरु आहे मोकाटपणे ।







23 August 2017

ना किसी से ईर्ष्या ,ना किसी से कोई होड़,

मेरी अपनी मंजिलें मेरी अपनी दौड़.!!!

~ अनामिक



21 August 2017 21:22

Change in Attitude can change the life The way you want.

#vidya







21 August 2017 12:33

बडी नाइंसाफी है

आम्ही तोंडावर स्तुती सुमन उधळतो पण ह्यांना sarahh अनामिक स्तुति मध्ये रस हा हा हा

:p


लक्ष्मी शैला

20 August 2017 ·

स्रीयांनी सृधृढ राहावे कारण त्या माणूस आहे रोगराई त्यानाही होते.आपले शरीर सृधृढ ठेवण्यासाठी योग्य आहार व्यायामचा महत्व रोजच्या जीवनाचा महत्वाचा भाग आहे.पण आमची फिगर कशी असावी तो संपूर्ण व्यक्तिगत विषय आहे.स्थूलपणा हा अनूवंशीकता, हार्मोन्स,प्रत्येक देहाचे ठरलेले आकारमान ह्यावर अवलंबून आहे. फक्त पूरूषाला आकर्षित करण्यासाठी आपला जन्म झालेला नाही.आपण संपूर्ण माणूस आहोत. व्यक्ती व व्यक्तीमत्व विकासावर जास्त भर दिला पाहिजे कारण स्री पूरूष आकर्षण नैसर्गिक असते.देहाचा न्यूनगंड बाळगून जगणे हरवू नका. व्यक्तीमत्वाकडे चांगले पूरूष आकर्षित होतात.

लक्ष्मी देसाई

20/8/17



वजनाच्या काट्या कडे लक्ष असणाऱ्या स्त्रियांनी जरूर वाचावे । #vidya





20 August 2017



प्रश्न विचारायची

दोनच कारण असतात

एकतर उत्तर जाणून घ्यायचं असतं आणि दुसरं उत्तर माहीती असतं पण इतरांची मत जाणून घ्यायची असतात .



19 August 2017

नाकारला खूप कारणं असतात होकाराला नाही

चारोळी



19 August 2017

''बच्चो के छोटे हाथो को चाँद तारो को छुने दो

चार किताबे पढ कर ये हम जैसे हो जायेंगे''..



#निदा_फाजली



18 August 2017

hya pudhe padm purskar jantechya online matdana dware...



18 August 2017

disat tas nasat ...mhanun jag fasat..naav motha lakshan khota..



18 August 2017

माणसाच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी मधून माणूस अनुभव घेत असतो आणि घडतं असतो.

विचाराची वेगळी दृष्टी सापडत असते ..दिशा ही ठरत असते. कोण काय बोलतात ह्या पेक्षा आपल्याला काय योग्य वाटतं याचा निर्णय स्वतः च घ्यायचा असतो सारासार बुद्धी आणि अनुभवाच्या जोडीने

....नाहीतर समाज तयार असतो फुकटचे सल्ले द्यायला फायदा करून घ्यायला असं वागावं तसं वागावं सांगायलं ..मनुष्य आणि जनावर यामध्ये विवेक बुद्धी चाच फरक असतो .ज्याच्या कडे स्वतः साठी सुध्दा विचार किंवा निर्णय घेण्याची क्षमता नसते तेच फक्त दुसऱ्यांच्या विचारांवर जगतात ।

#विद्या



18 August 2017

अनामिक संदेश देणाऱ्या app चा काय उपयोग आम्ही तर मुफट आहोत जे मनात ते सरळ बोलून मोकळे होतो बाबा



17 August 2017

Change is rule of life . Nothing stays permanent.



16 August 2017

इतका इंग्रजीचा अट्टहास कशासाठी पालकांचा आणि इथे तर शिक्षिकेला लहान मुलाशी कसं वागावं हे पण कळत नाही...





16 August 2017

wakt ke sath aage chalate chalate kuch piche chut hi jata hai



14 August 2017

आमच्या कडे उपवास म्हणजे कौटुंबिक उपवास असतो ।



13 August 2017

आपल्या इथे सामाजिक कार्यकर्ते असं णा ऱ्यां मध्ये एक गोष्ट सारखी असते ते ज्या कारणासाठी लढतात त्या गोष्टी चा त्रास त्यांच्या झळा त्यांनी अनुभवलेल्या असतात उदाहरण म्हणजे helmet घालणे सक्ती च करा , प्रदूषण विरोध , भ्रष्टाचार विरोध ह्या...काही अपवाद असतील देश भक्ती साठी लढणारे ..





13 August 2017

स्वातंत्र्याची किंमत पारतंत्र्यात असलेल्यालाच माहिती ।



11 August 2017



जिसे प्यास लगती हैं

उसको पाणी का मोल पता होता है।

बिन प्यासे को क्या पता ?



11 August 2017



Mind language is

Images not texts .That's why we remember movie story better than textbook study.



11 August 2017

इतिहास विषय अभ्यासू पणे शिकवण्यापेक्षा

Documentary

काढून समजावला तर जास्त कळेल मुलांना पोपट पंची पिढी करणारा अभ्यासक्रम नुसता।



4 August 2017

एक गहन प्रश्न ...

स्वतःच अस्तित्व पहिल की जगाचं ?



4 August 2017

कोई ठहरा हुआ है पल शायद

तेरी एक दस्तक के

इंतजार में



3 August 2017

#वाटसरू

एकमेकांच्या प्रवासातले वाटसरूच ना आपण ..कुठूनश्या एखाद्या वळणावर भेटलेलो... क्षणभर सोबत चाललेलो ...आणि पुढच्या वळणावर आप आपल्या वाटेवर निघालेलो ... प्रवास सुरूच असाच अथांग अविरत चाललेला...जुने वाटसरू मागे ठेवून नवे वाटसरुंना जोडत...कधी सोबतीने कधी एकांताचा हा प्रवास (एकांतात वाटचाल करणारा प्रवास हा वाटसरूंचा )आपआपल्या दिशेने मार्गकर्मण करणारा #विद्या

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .