कोकणातील पारंपारीक गोड पदार्थ "धोंडस"
साहित्य: 1 वाटी तांदळाचा रवा, 1 वाटी गुळ, 1 मोठी काकडी (तवसा) ,शेंगदाणे,काजू,,मीठ,तूप व वेलची पावडर.
कृती: तांदूळ धुवून चांगले वाळवुन तुपात भाजून घेणे व त्याचा रवा काडून घेणे, काकडी किसून घेणे नंतर रवा सोडून बाकी सर्व साहित्य एकत्र करून घेणे थोडावेळ ठेऊन देने, गूळ चांगले एकजीव झाले की त्यात तांदळाचा रवा मिक्स करून चांगले एकजीव करून थोडावेळ ठेऊन देने. मिश्रण खूप घट्ट वाटत असेल तर त्यात थोडे गरम पाणी घालून मिक्स करावे.एका भांड्याला तुपाचा हात लावून त्यात सर्व मिश्रण घालुन मंद आचेवर ठेवावे.
https://www.facebook.com/sunetra.kudtarkar.7

0 comments:
Post a Comment