शिक्षिका साडी नेसतात ... तरी आज काल बायका साडी कुठे पंजाबी आणि western कपडे घालतात ..कपड्याचा आणि चरित्राचा काय संबंध ? आणि संस्कृती ती फक्त सणाच्या वेळी दिसते अगदी fancy dress competition सारखी...बायका नऊ वारी साडी नेसून फेटे घालून bike वर मिरवतात ..आणि पुरुष मंडळी फेटे धोतर घालून ...वर्षाचे 12 महिने मात्र western culture follow करतात न चुकता...
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment