अनुभव जगणं

माणसाच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी मधून माणूस अनुभव घेत असतो आणि घडतं असतो.
विचाराची वेगळी दृष्टी सापडत असते ..दिशा ही ठरत असते. कोण काय बोलतात ह्या पेक्षा आपल्याला काय योग्य वाटतं याचा निर्णय स्वतः च घ्यायचा  असतो सारासार बुद्धी आणि अनुभवाच्या जोडीने
....नाहीतर समाज तयार असतो फुकटचे सल्ले द्यायला फायदा करून घ्यायला असं वागावं तसं वागावं सांगायलं ..मनुष्य आणि जनावर यामध्ये विवेक बुद्धी चाच फरक असतो .ज्याच्या कडे स्वतः साठी सुध्दा विचार किंवा निर्णय घेण्याची क्षमता नसते तेच फक्त दुसऱ्यांच्या विचारांवर जगतात ।
#विद्या

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .