धर्म

अन्याया विरुद्ध लढणं हाच खरा धर्म मुस्लिम महिला स्वतः च्या हक्कासाठी न्यायासाठी लढत राहिल्या तर नक्कीच एक देश एक कानून होईल भविष्यात भारतात । कौतुक वाटत हया महिलांचं ।  तरी आपल्या इथे कायदे होतात नव नवीन पण अंमलबजावणी काही होत नाही व्यवस्थित ।आजही भ्रूणहत्या होतात आणि हुंडा पद्धती सूरु आहे मोकाटपणे ।

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .