#बालहट्ट
एक आई भटजी कडे घेऊन आली मुलाला। म्हणत होती मागच्या वर्षापासूनच हट्ट करतोय घरी गणपती आणायचा म्हणून।ह्या वर्षी जरा जास्तच हट्ट करायला लागला । स्वप्न भास झाला बोलतो । भटजींनी परीक्षा घेतली काय देणार गणपती ? तो बोलणार खुशी देणार। नंतर बोलतो वडलांच काम चांगलं करेल। आणि भटजी बोलले मी नकार दिला तर काय करणार ? तरीपण ठेवणार गणपती :) भारीच आवड आहे मुलाला गणपती ची मग बाल हट्टा पुढे ठरलं दीड दिवसाचा गणपती ठेवायचा ठरलं ।

0 comments:
Post a Comment