post 68
Podcast बघितला छान होता. Parenting, philosophy हा विषय ही आला. पुढच्या वेळी ह्या विषयावर पण अजून ऐकायला आवडेल . आपल्या देशात family culture आहे पालक सतत मुलांचं कसं होईल विचार करत ते स्वतःला आणि पाल्याला मानसिक त्रास ही देतात आणि तुलना करतात. कोणत्याही परिस्थितीत सोबत राहू असा मानसिक आधार देणारे पालक मोजकेच असावेत. नोकरी करा पण कोणी कला क्षेत्र निवडलं किंवा व्यवसाय तर पालकांना अजूनही खटकतं! मानसिकता कधी बदलणार..
Labels:
vidya
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment