post 58

लहानपणी मोबाईल नव्हते, इंटरनेट नव्हता .किती बरं झालं. Less distraction. फक्त tv तो पण इतकं बघायची सवय नाही झाली कधी. निवांतपणे पाहिजे तेव्हा tv बघितला आणि हवा त्या वेळेला अभ्यास केला.

आता ची पिढी पालक तर मुलं बडबड करायला लागली तर सरळ हातात मोबाइल देतात.
काही जण सावध असतात. काही game चे app टाकत नाहीत.
मुलं वापरतील म्हणून.

ह्या technology मुळे काही जण तर लहानपणी खेळ सुध्दा मैदानी खेळत नाहीत.

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .