लहान मुलांना युगुल गीत गायला लावतात .. सूर नवा मध्ये ..तसेही मागे पाहुणे मंडळी म्हणून कवी सुद्धा आलेले त्यांनाही काही वाटत नाही .. पालकांना ही काही वाटतं नाही नाहीतर अश्या कार्यक्रमाचा भाग का व्हायला दिल असतं त्यांनी .. ! स्वतःची स्वप्न लादतात मुलांवर बालपण गेलं म्हणायचं मुलांचं .. !मागे सा रे ग म प मध्ये सत्यजित जिना आलेला त्यांच्या वडलांना कळलं त्यांच्या मुलाला सतत सराव केल्यामुळे त्रास होतोय म्हणून मध्येच कार्यक्रम सोडायचा योग्य निर्णय घेतला .. !
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment