गर्दी

म्हणून नाना पाटेकर बोलतो असं अनोळखी व्यक्ती गेलं की दुःख वाटतं नाही लोकं उगाच नाटक करतात.. ज्याचं जातं त्यांनाच होतं खरं तर .. बाकीची फक्त गर्दी च असते . गावी  तर कोण कोण गेलं त्यांच्या आठवणींना ऊत येतो गजाली सुरू यांच्या काळ वेळेच भानच नसतं की गर्दी ला !

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .