आदर द्या आणि घ्या

  be yourself ..प्रत्येक वेळी लोकांना काय वाटेल विचार न केलेला योग्य.. मनात असेल ते व्यक्त करायला शिकावं लागेल .. स्पष्ट न होण्याची कारणे वेगळी असतात कधी वयाने मोठ्या लोकांना काही प्रतिउत्तर देऊ शकत नाही ..  आपली संस्कृती सुद्धा कारणीभूत आहे .. बाहेरच्या राज्यात लहान मुलांना 'आप 'म्हणून संबोधलं जात परदेशात you म्हणून सगळयांना च संबोधतात .. दुसऱ्याला मान दिला तर आपल्याला मान मिळेल ही वृत्ती च नाही आपल्या इथे ..

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .