आयुष्यात स्वत: ची वाट स्वतः शोधायची असते .. काही प्रवास एकट्या ने च करायचे असतात ..
आयुष्यात एकाच गोष्टीचा ध्यास घ्यावा
दोन दगडावर पाय ठेवला की माणूस पडला
.
हातात वाळू धरली की घसरते .. हात रिकामे च राहतात.. आयुष्यात हाती काहीच उरत नाही .. शेवटी ..
हातात फुलपाखरू घेतलं की गुदमरून जातं .. तसंच नात्याचं आहे..मुक्त नाही सोडलं बांधून ठेवलं तर गुदमरून जातात ..
#vidya

0 comments:
Post a Comment