जन्म मरण विस्मरण

जोपर्यंत आपल्या स्वतःच्या घरचं कोणी जात नाही तो पर्यंत माणूस अमर असल्या सारखाच वावरत फिरतो .. ! ज्याच्या घरी कोणी गेलं असेल त्या कुटूंबासोबत अबोल राहणारे ही आहेत ...  पैसा ,प्रसिद्धी ,राग ,गर्व,द्वेष सगळं जोपासलं जातं! एक दिवस जाणारच आणि हे चक्र सुरूच राहणार तरीही माणसाला माणसा सोबत माणूस म्हणून वागता मात्र येत नाही ..!  विस्मरण शेवटी !
#Vidya

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .