असंवेदनशील झालाय समाज .. :(पालक तर शाळा सुरू व्हायच्या आधीच गाणं ,नृत्य कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात शिकायला पाठवतात .. इतकी कसली घाई असते ... ह्या video मध्ये जिने गाणं गायलंय त्याच भागात ती कार्यक्रमातून बाहेर गेली .. उगाच सांगतात ते colors marathi वाले projection शिक वैगरे ..तिचा आवाज बरोबर वाटतंच नव्हता गाणं गाताना.. #v
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment