June 2018



27 June 2018 13:25
समाज कोणताही असो मग तो तीन महिन्यासांठी चा बिग बॉस मराठी च घर ... समविचारी लोकं एकत्र येऊन जाती पडल्या ... जास्त अनुभवी कमी अनुभवी कला क्षेत्रातले .. मालिका फक्त मनोरंजन करायला असतात ... संस्कार करायला नाही ... बिग बॉस मराठी मध्ये सारखं तुम्ही कसं वागावं कसं नाही यावर भाष्य केल जातं महेश जी कडून .. मग दिसतं तस असतं असं का बोलतात .



27 June 2018 13:02
आयुष्याच्या प्रवाहात वाहत जाण एवढ आपल्या हातात असतं ..
बदलते वक्त के साथ खुद को बदलना अच्छा होता है .....#vidya

27 June 2018 12:59
आयुष्याच्या प्रवाहात वाहत जाण एवढ आपल्या हातात असतं ..
बदलते वक्त के साथ खुद को बदलना अच्छा होता है .....

24 June 2018 16:58
लोकशाही चा अर्थ एकदा मतदान केलं की पाच वर्षे सत्ता दिली की झालं असा होतं नाही । सरकार कोणताही निर्णय घेतला तर एक समर्थन देणारे , दुसरे अंधभक्त , तिसरे राजकीय स्वार्थासाठी विरोध करणारे , बाकी समाजात जे चालले आहे त्यावरून किंवा स्वा अनुभवा वरून विरोध करणारे असतात । प्रजासत्ताक चा दिन कशाला साजरा करता नुसत मतदान करून झालं की संपलं काम तुमचं । मी मोदींना मतदान केलं तर माझा निर्णय किती झाला हे मोदी भक्तांना पाठवायचं असतं बहुतेक । प्लास्टिक बंदी केली समर्थन देतात मात्र पर्याय सुचवले नाही याबद्दल काही बोलत नाही।#vidya
24 June 2018 14:25
नमो भक्तच खरे नमो रुग्ण आहेत । बघावं तेव्हा प्रत्येक कृती च समर्थन करत असतात सरकारच्या ।
Edit

24 June 2018 12:06
सध्याच्या सरकारला जनतेकडून पैसे कमवायचे आहेत । स्वतःचा पगार कमी करणार नाहीत हे राजकारणी मात्र gas subsidy सोडा बोलणार । तीन रुपये दुष्काळ ग्रस्तांच्या नावाने काढणार ।#politics #vidya

24 June 2018 11:23
बंदी ला विरोधा पेक्षा प्लास्टिक ला पर्याय सुचवला नाही । कचरा कुंडी रस्त्यावर उपलब्ध केली नाही याला जास्त आहे । दंड घेणं सुरु केलय भ्रष्ट्राचार नक्की च वाढेल । traffic police उत्तम उदाहरण ।

24 June 2018 10:23
मुलं आई वडिलांचं प्रतिबिंब असतं। ते जसे घडवतात मोकळेपणाने तर कधी कठोरपणे किंवा मुलं त्यांचं अनुकरण करतात ;कोणी विचार जुळले नाही की विरोध ( चांगल्या आणि वाईट दोन्ही अर्थाने) । कोणी तर समाजात न घडवताच मोकाट सोडतात मुलांना (उदाहरण उत्तर प्रदेशातले लोंढे वयाने लहान शाळा अर्धवट सोडलेली मुलं महाराष्ट्रात वास्तव्य करतात पण त्यातले असंस्कारी च जास्त असतात ) म्हणून इतके गुन्हेगारी प्रवृत्ती वाढते मग ती स्त्री विरोधात का असेना । कसं वागावं कसं वागू नये हे समाज आणि पालक दोघांच कर्तव्य असतं । काही पालक चुकीचं मार्गदर्शन करतात आणि मुलांचे संसार उध्वस्त करतात ।
गुन्हा केला तर शिक्षा मिळणं अटळ पण आपल्या इथे कायदयांची अंमलबजावणी व्हायलाच वेळ लागतो । #vidya

24 June 2018 10:01
प्लास्टिक बंदी केली पण त्याला पर्याय न देता सुरू केली । पाच हजार दंड करून खूप रक्कम कमवली यांनी । हुकूमशाही आहे नक्की च । स्वच्छता अभियानाच्या बाबतीतही ते च । कचरा कुंडी काही रस्त्यावर ठेवल्या नाहीत आणि मोकाट दंड घेतात । यातून भ्रष्टाचार नक्कीच होणार । traffic police उत्तम उदाहरण । #politics #vidya

24 June 2018 09:48
माणसांचं येणं जाणं सुरू असतं आयुष्यात । आपल्यातला मी प्रत्येक वेळी नव्याने वागतो आणि कळतं इथे आपण प्रत्येक वेळी कसे वागू हे आपल्या आणि समोरच्या व्यक्ती कोण यावरून ठरतं। हिच चांगली आणि वाईट दोन्ही माणसं आणि परिस्थिती आपल्याला बदलत असतात। कोणी मनाने कठोर होतं तर कोणी मनाने मृदू , रागीट, प्रेमळ । #vidya

14 June 2018 18:40
बालहट्टा पेक्षा वाईट आई चा हट्ट कधी बहिणीचा हट्ट । त्याहून वाईट अति चांगुलपणा । स्वतः च्या व्ययक्तिक आयुष्याचे निर्णय स्वतः घेतलेले उत्तम । सध्या बातम्या सुरू आहेत कुहूचे बाबा कुहू त्यांच्या मुली विरोधात आणि अनुयायां विरोधात दुसरं लग्न करतात। घरात वाद ताण तणाव सुरू । यामुळे महाराजांचा घात केला असा संशय पोलिसांना ही आलाय। शेवटी सत्ता ,पैसा ह्या पेक्षा कौटूंबिक सुख महत्त्वाचे । निर्णय सर्व संमती शिवाय घेतले की वाद निश्चित। एकटी विधवा स्त्री संसार करू शकते मुलांना सांभाळू शकते मग विधूर का नाही । बाकी मानसिकता आहे । पितृ पिंड आई ची माया करू शकत नाही इत्यादी आणि हे सगळे विचार समाजाने रुजवलेले त्यात नातेवाईक आघाडीवर असतात।

# विद्या

14 June 2018 12:29
चुकीची बातमी पसरवली म्हणून कायद्यानेच कारवाई झाली तर मीडिया वाले सुधारतील ।

13 June 2018 21:56
वस्तुस्थिती  ....... काही तर विवाहित असून अविवाहित असतात ... आणि काही जोडीदार योग्य नसतो किंवा आवडत नाही या कारणाने दुसरी व्यक्ती हि शोधतात .. विवाह पद्धती मध्येच दोष आहे ... ! आपल्या इथे बाहेरच्या देशा सारखं सरळ तलाक पण देत नाही किंवा तलाक घेतलं कोणी तर चर्चा होते समाजात जी बाहेरच्या देशात सहज गोष्ट आहे ..

12 June 2018 23:04
अध्यात्म ते आत्महत्या विषय सुरू झाला त्यांनी आत्महत्या का केली ? इत्यादी प्रश्न पडले।
आता पर्यंत tv media वर चर्चा मधून काढलेला निष्कर्ष ... स्वतः च्या साधनेपेक्षा सामाजिक कार्याकडे जास्त लक्ष दिलं भय्युजी महाराजांनी । कारण साधना काही स्वतः ला संपवत नाही। मन कठोर करण्यात मदतच करत असते। काही जण स्वतः साठी कमी इतरां साठी जगतात त्यातले च हे । #vidya

12 June 2018 21:50
कौटुंबिक सौख्य नव्हतं असं पोलीस आणि मीडिया वरून समजलं। बाकी पोलीस चौकशी करतीलच भय्युजी महाराज यांना

12 June 2018 19:44
माणूस जग जिंकू शकतो पण स्वतः च मन जिंकणे हे
सोपं काम नाही।

12 June 2018 19:36
आयुष्यात काहीही स्व कर्तृत्व नसणारे कोणाच्या मरणा नंतर वाईट बोलतात .. निव्वळ असंस्कार।

12 June 2018 18:47
डॉ आजारी झाला तर दुसऱ्या डॉ कडे जातोच की।आध्यात्मिक सामाजिक कार्य करणारे गुरु असले तरी त्यांनी का कोणा दुसऱ्याची मदत घेऊ नये। डॉ राजेंद्र बर्वे बोलले एकही व्यक्ती नसावी भय्युजी महाराजांकडे, मनमोकळं करायला एक तरी हक्काच माणूस हवं । #vidya
*****
भैय्युजी महाराज यांना भावपुर्ण श्रद्धांजली

12 June 2018 11:34
आपण ज्याचं समर्थन करतो ..प्रत्येक वेळी त्या व्यक्तीचे विचार पटतीलच असं नाही ।

12 June 2018 11:19
कोणा व्यक्तीला आपण समर्थन करत असलो तरी त्या व्यक्तीचे प्रत्येक विचार योग्य असतीलच असं नाही ।

12 June 2018 11:14
भारतीयांना एकत्र करणारे, आणि देशाचा विकास , देशभक्ती चा विचार पसरवणाऱ्यां पेक्षा जात धर्मा आणि इतिहास यावर राजकारण आणि विशिष्ट समाजाला एकत्र करणाऱ्यांची कमी नाही । #vidya

11 June 2018 23:57
काहीही बोला आज आंबा प्रकरण भलतंच गाजलं। हापूस आंब्या पेक्षा ही । कोण काय बोललं काय नाही ज्याचं त्यांनाच माहिती।

11 June 2018 23:55
तरुणपणी च्या फोटोत तरुणच दिसणार ना ।


भारतीय संस्कृतीत आणि परदेशात ल्या संस्कृतीत स्वछंदी जगणं आणि स्वराचार इतकं अंतर आहे । अति स्वातंत्र्य ही वाईट शेवटी ।


10 June 2018 21:36
काही जागा कायम स्मरणात राहतात । काळ किती ही मागे गेला तरी।  #आठवणी #vidya
10 June 2018 19:25
Twitter life is better than fb ! On twitter People doesn't care someone follow them or re tweet them ! They just share their views on status ! Not like fb! #vidya


10 June 2018 18:51
मुक्त कविता प्रवाही असली की च छान वाटते वाचायला। नाहीतर काहीतरी राहिल्याची जाणीव होते।

10 June 2018 18:06जर कोणी आपण असताना दुर्लक्ष केलं मोबाईल वर व्यस्त असल्या मुळे त्याला नवीन शब्द आला आहे #phubbing



10 June 2018 17:40
#BoycottQuantico 😡 प्रियंका चोप्रा सध्या अमेरिकेत मालिकेत अस्तित्वात नसलेल्या हिंदू भारतीय आतंकवादी वर भाष्य करते । देशद्रोही सारखी च वागते। मागे हिंसा करणाऱ्या रोहिनग्या मुस्लिम समर्थन करत होती।


10 June 2018 12:56
विधानसभेचे प्रमुख मुख्यमंत्री असतात।लोकसभेचे प्रधानमंत्री । म्हणून प्रत्येक गोष्टी नमो नमो जप का ?
निवडणूक भाजपा विरुद्ध नसून मोदी विरोधात असणार हेच यश म्हणायचं मोदींचं ।

#vidya

9 June 2018 21:48
सृजनाचं अस्तित्व त्या क्षणापुरतं !
नंतर कलाकार माणूस म्हणून वावरायला मोकळा .

9 June 2018 20:29
आधीची पिढी शांत वाटते आणि आताची उग्र । माहीत नाही कारण ..का लहानपणी सगळे तसेच असतात का ?

9 June 2018 20:13
खरं आयुष्य आणि fb जास्त फरक कुठे असतो । एकदा भेट झाली तरी काही जण उगाच like आणि comment fb वरच्या जगाचा विचार करतात। खऱ्या आयुष्य जगायला विसरतात ना :


9 June 2018 19:43
शिक्षक बंक मारतात लेक्चर ला आले नाही की बोलतात period off आहे म्हणून आणि मुलं आली नाही की बंक मारली बोलतात । अन्याय आहे की ओ :D
9 June 2018 17:31
काहींच शब्दांवरच प्रभुत्व अफाट असतं। मराठी ला प्रगल्भ करणारं लेखन ।फक्त वाचक ही चांगला लाभायला हवा । #vidya

9 June 2018 13:52
दरवर्षी पाऊस येतो
दरवर्षी मुंबईत पाणी भरतं
तरी नवल एकच
एकाच पक्षाची मनपा कशी निवडून येते ।




8 June 2018 22:55
मला वाटतं दोन स्वभाव असतात समाजात वावरणारा एक आणि स्वतः च्या विश्वात जगणारा । हा दुसरा स्वभाव जवळच्या व्यक्तींना माहीत असेल । जर कोणी व्यक्त होण्या सारखी एखादी व्यक्ती असेल त्या व्यक्तीला माहिती असावा की । मानसिक तणाव कोणत्याही वयात येऊ शकतो । एक तर आपलं माणूस असावं । पैसा प्रसिध्दी सगळं दुय्यम ठरतं अश्या वेळी । एकतर स्वतः मध्ये सारासार विचार करण्याची बुद्धी हवी किंवा एक मैत्री तरी हवीच खऱ्या आयुष्यात । #vidya

7 June 2018 20:58
सहजता आणि मोकळेपणा जिथे गवसतो
। तिथे मैत्रीचं फुलं फुलतं आणि बहरतं ।
#vidya

7 June 2018 13:36
'सवय' या सारखी दुसरी गोष्ट नाही । कधी माणसांची लागते कधी एखादी गोष्ट सारखी करायची । 'अति' झाली की वाईट च । मग आपल्याला कधी इतरांना त्याचा त्रास होतो याच भानच उरत नाही । #vidya

5 June 2018 23:47
एकाच पुस्तकाच्या आवृत्या निघतात । पहिल्या आवृत्ती पेक्षा पुढची थोडी स्पष्ट ,वरचढ ठरणारी। तसंच माणसांच्या ही निघतात । काळ बदतलो .तसा माणूस घडतो । तशी नाती ही घडतं असतात नव्याने ।

3 June 2018 11:19
शेतकरी संप करणाऱ्यांना लोकांनी बाजारपेठेत येणारा दुसऱ्या चा भाजपाला , टोमॅटो चक्क रस्त्यावर फेकून दिला । गाडी जप्त करायची अन्नाचा ऱ्हास करण्यात ह्यांना कसली मज्जा येते। हे कायद्यात येतं का । पोलीस जातात कुठे।
#vidya

3 June 2018 00:38
पालकांना उशिरा जाग येते। यांचे विचार कधीही बदलू शकतात । सासरी गेली आणि छळ झाला तर बोलतात लग्न न केलेलं बरं किंवा प्रेम विवाह केलेला बरा। आयुष्यात कधी मित्र बनवायला देत नाही ते वय झालं की बोलतात मुलं शोधा प्रेम विवाह करा । यांचे विचार वेळे प्रमाणे बदलतात।

2 June 2018 22:24
जेव्हा छत्री नसते तेव्हा पाऊस पडतो
आणि जेव्हा फोन घेऊन जात नाही कोणी तेव्हा
एका मागोमाग फोन येतात।
1 June 2018 23:07
दुसऱ्याच्या खांद्याचा आधार घेऊन प्रसिद्ध होणं क्षणभंगुर असतं .. स्वत : सिद्ध व्हायला संघर्ष स्वत : चा स्वत : च करावा लागतो कि .... !
Edit

1 June 2018 20:36
पाहिजे तेव्हा आयष्यात यायचं आणि पाहिजे तेव्हा जायचं बरं जमतं ना काहींना

1 June 2018 20:26
Never live life to impress others.
It's waste of time . You are here to complete your dream not others.
#vidya

1 June 2018 20:23
दुसऱ्याच्या खांद्याचा आधार घेऊन प्रसिद्ध होणं क्षणभंगुर असतं .. स्वत : सिद्ध व्हायला संघर्ष स्वत : चा स्वत : च करावा लागतो कि .... !

1 June 2018 18:40
आयात आणि निर्यात गणित जमतं नाही सरकारला । एवढी वर्ष झाली तरी । शेती प्रधान देश । इतर राज्यात किती आणि कोणत्या धान्याचं उत्पादन करायचं हे सगळं ठरवलेलं असतं। इकडे निवडणूक सत्तेत येण्यासाठी एकमेकांवर आरोप करण्यात दिवस गेले यांचे। शेतकरी संपावर न जाण्याचा उपाय काय ? आपल्या मते तरी मधले दलाल काढणं थेट बाजारपेठ उपलब्ध करून देणे।
1 June 2018 18:51
पेट्रोल चे दर वाढले
महागाई वाढली
गॅस चे पण दर वाढले । शेतकरी संपावर एवढं पुरेसं आहे वाटतं सरकार बदल व्हायला ना । पुढच्या वर्षी।

जनतेसाठी लढणारे नेते हरवले हे फक्त सत्ते साठी लढतात।


1 June 2018 14:54
साहित्य चोरी केली ती पण स्वतः संपादक बनून। इतरांना पाठवलं असतं तर कळलंच असतं चोरलेल्या चंगो च्या चारोळ्या आहेत ते ।

1 June 2018 12:59
पैसे मिळत नाही म्हणून अन्नाची नासाडी करण्यात कसली मानसिकता असते शेतकऱ्यांची ?

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .