विवाह .. काही तर विवाहित असून अविवाहित असतात ... आणि काही जोडीदार योग्य नसतो किंवा आवडत नाही या कारणाने दुसरी व्यक्ती हि शोधतात .. विवाह पद्धती मध्येच दोष आहे ... ! आपल्या इथे बाहेरच्या देशा सारखं सरळ तलाक पण देत नाही किंवा तलाक घेतलं कोणी तर चर्चा होते समाजात जी बाहेरच्या देशात सहज गोष्ट आहे .. !
#विद्या

0 comments:
Post a Comment