माणूस घडतो

एकाच पुस्तकाच्या आवृत्या निघतात । पहिल्या आवृत्ती पेक्षा पुढची थोडी स्पष्ट ,वरचढ ठरणारी। तसंच माणसांच्या ही निघतात । काळ बदतलो .तसा माणूस  घडतो । तशी नाती ही घडतं असतात नव्याने   । vidya
7.6.18

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .