सवय

'सवय' या सारखी दुसरी  गोष्ट नाही । कधी माणसांची लागते कधी एखादी  गोष्ट सारखी करायची । 'अति' झाली की वाईट च । मग आपल्याला कधी इतरांना त्याचा त्रास होतो याच भानच उरत नाही । #vidya

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .