वास्तविक जीवनात ना आंदोलन .. ना tv किंवा वर्तमान पत्रात जन जागृती केलेले लिखाण ... fb वर चार दहा ओळी लिहायच्या comment वर चर्चा किती ही गंभीर मुद्दे असले तरी .. like मिळवायचं की झालं.. एवढया वर समाधानी हा मात्र .. ही मंडळी ..
#विद्या
I am Vidya M S .My hobbies are blogging and writing.Happy reading.

0 comments:
Post a Comment