घरातली व्यक्ती चिडचिड करणारी असेल ...अस्वस्थ असेल ..दुसऱ्यांना समजून घेणारी नसेल. सतत वाद घालण्यात पटाईत असेल तर एकच उपाय यावर
दुर्लक्ष करणं! 😀 स्वतःची मन:शांती महत्त्वाची किंवा त्यालाच प्राधान्य द्यावं की! नाहीतर दगडावर डोकं आपटलं की आपल्यालाच लागतं त्यातलाच प्रकार असतात हे!
उतार वयात माणूस अस्वस्थ असेल तर समजून जायचं आयुष्य जगायची पद्धत चुकली त्याची !
#vidya

0 comments:
Post a Comment