आपण मतदान केलेले राजकीय नेते एकतर सत्तेत असतात नाहीतर विरोधक म्हणून भूमिका राबवतात!
दोन्ही बाजू महत्वाच्या! आपलं मतदान वाया गेलं असं नसतं! जनतेची काम करावी इतकी अपेक्षा असते सामान्य माणसांची! सत्ते स्थापने साठी कोणीही गणिते मांडून कधीही सरकार स्थापन करू शकतं!फक्त शपथ घेऊन कोणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होतं नाही बहुमत सिद्ध करावा लागतो नाहीतर ते सरकार पडतं! एकतर राष्ट्रपती राजवट लागते किंवा पुन्हा निवडणूक होते! जनतेचं काम समूहाने एकत्र येऊन आपली काम या लोकां कडून करून घेणं असतं फक्त एक दिवस मतदान करणं नसतं मग ते सत्तेत असो वा विरोधी पक्षात! #vidya
मतदान
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment