युती मध्ये हे मतभेद होते म्हणून एकत्र नाहीत!
मेट्रो कार शेड प्रकल्प ला स्थगिती दिली आरे वाचली झाडे वाचली हे योग्य झालं! औद्योगिकरण आणि विकासात निसर्गाची हानी कशाला ..?
दुसरं बुलेट train प्रकल्प रद्द होणार असेल पुढे तर योग्य च आहे की! गुजरात मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाचा काय उपयोग महाराष्ट्राला !

0 comments:
Post a Comment