माणूस आणि विचार

माणूस आणि जनावर यांच्यात विचारांचं अंतर असते. माणूस विचार करतो म्हणून त्याला मी पणाची जाणीव असते. मी माणूस आहे माझं स्वतंत्र अस्तित्व आहे याची जाणीव माणसाला च असते! जनावरांना भावना असते पण विचार नसतात म्हणून मत नसतात! म्हणून माणसं जनावर पाळतात माणसं नाही !

Vidya

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .