समाज १
समाजाचं एकच काम असतं सतत आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रश्न विचारणे ? उत्तर शोधायला कोणी मदत करत नसतं; ती मात्र स्वतः च शोधायची असतात मग भले समाजाला पटो किंवा न पटो! आपण आपल्या मार्गवर चालत रहायचं!
Labels:
vidyams
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment