गुजरात मध्ये university मधले अति शिकलेले सुद्धा हिंदी नको बोलू हे इंग्रजी मध्ये सांगत होते.
हिंदी जपानी किंवा इतर देशातली माणसं शिकतात foreign language म्हणून आणि YouTube channel बनवून किंवा हिंदी भाषा इतरांना शिकवून पैसे ही कमवतात.
हिंदी मुळे त्यांच्या जपानी भाषेला काही फरक पडला नाही. मग दक्षिण भारतीय लोकांना कशाला इतका हिंदी चा अनादर. स्वा सावरकरांनी एक देश एक भाषा म्हणून हिंदी सुचवली होती. एका पेक्षा अधिक भाषा शिकल्यामुळे left brain चा विकास होतो ऐकलं आहे.
#vidya

0 comments:
Post a Comment