post 2

Tv वरचा सध्या चा सर्वात चांगला reality show सुरु झाला होता sony वर . Business start-up साठी है मोठे भारतीय( businessman )व्यवसायिक equity share deal करतात आणि सामान्य जनतेला आर्थिक हातभार देतात, त्यांचा अनुभव ही मिळतो सोबत ! 
गणित आणि business ची माहिती ही मिळते . ही लोक ज्यांच्या सोबत deal होत नाही त्यांना business grow होण्यासाठी idea पण देतात लय भारी आहे कार्यक्रम !👍👍👍 बाहेरच्या देशातून आलाय हा कार्यक्रम !

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .