शाळेतल्या आठवणी

शाळेतल्या आठवणी 🤣😄 

Monitor कितीही बोलू दे आम्ही मात्र हळू आवाजात बोलायचो पण ह्या monitor ला बडबड वाटायची त्याला आम्ही काही करू शकत नाही ! दुसरं फळ्यावर नाव लिहिलं तर एकदाच लिहिलं जाणार की . आता नाव लिहिलच आहे तिने आपलं मग आपण कशाला शांत राहायचं मिळाली सूट 🤣😄😄 अजून बडबड सुरू ..
नंतर शिक्षक आले की monitor  मात्र लगेच फळा साफ करायची !😀😄🤣

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .