इतिहास

आज काल नेताजी च्या पुतळ्याचे अनावरण झालं . तेव्हापासून गांधी नेहरू वर नाही तर नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्वा सावरकर यांच्यावर लेखन करणं सुरू झालंय 🤣😊 कोणी समर्थक आहेत बोस यांचे वामपंथी जे बोस विरोधी आहेत ते स्वा सावरकरांची स्तुती करत आहेत बोस यांची बदनामी करायला !
#RewriteHistory मोहीम सुरू आहे इतिहास संशोधकांची सध्या !

मोदी है तो मुमकिन है !😊

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .