काही माणसं कधी समोरचा व्यक्ती कामाला येऊ शकतो म्हणून नाती (?) जपतात! समोर एक मनात एक असतं! पाठीमागे शिव्या द्यायच्या आणि तोंडावर गोड गोड बोलणारी !एकमेकांना पुरक असतात मात्र ती! दोघेही कामासाठी नात(?) स्वार्थासाठी च टिकवणारी!
खरं बोललं तर किती नाती टिकतील ना यांची?
खऱ्या आयुष्यात असतात अशी स्वार्थी लोकं!

0 comments:
Post a Comment