जागा
जीवनात एखादी व्यक्ती दूर झाली म्हणून पुन्हा त्याच व्यक्ती ला शोधत असतं मन पण हा शोध कधीच पूर्ण होत नसतो! प्रत्येक व्यक्ती जन्माला आल्यापासून च त्याचं स्वतः च स्वतंत्र अस्तित्व वेगळेपण च घेऊन येत! कोणाची जागा दुसरी कोणी घेऊ शकत नाही ! #vidya
Labels:
vidya
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment