Suporters of #CAA practicing #Democracy 👍👍 in peaceful manner
लोकशाही ला बळकट करणाऱ्या गोष्टी घडत आहेत ! आज काल Social media मुळे राजकीय मत व्यक्त करत असतात अधिक प्रमाणात ! पूर्वी तर राजकारण नको .. मतदान केलं की काम झालं म्हणणाऱ्यांची संख्या जास्त होती!
चलता है #attitude हळूहळू का होईना बदलत !
चांगलं आहे की देशासाठी !

0 comments:
Post a Comment