जर भारतीय असतील तर त्यांना घाबरण्याच कारणच काय ?? CAA NRC बद्दल अफवाच पसरवत आहेत राजकीय लोकं ते ही त्यांच्या स्वार्था साठी ! काँग्रेस तर अटल जी च्या काळा पासून समर्थन करत होती CAA ला ..आता फक्त राजकारणा साठी गैरसमज पसरवत आहे ! 😡😡 देशात तर काहींना कायदा च माहिती नाही फक्त गर्दी चा भाग होत आहेत हिंसक आंदोलन करणारे !
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment