आदर्श

आपल्या देशाकडे पैश्याची कमी नाही आहे .. आणि इथे खर्च केलेला पैसा पुन्हा पर्यटन व्यवसायातून मिळणार  .. !
****
मायावती ने हत्ती आणि स्वतः च्या पुतळ्यांसाठी पैसे केले तो पक्षाचा पुतळा असू शकतो हा नाही .. !
*****
मोदी नी स्वतः चा कुठे पुतळा बांधला आहे ना पक्षाचा .. ! त्यांनी सरदार वल्लभ भाई पटेल यांचा पुतळा बांधला पटेल हे भारतीय नेते म्हणून  ! तसही आदर्श व्यक्तीमत्व कमीच आहेत देशात ! मग पुतळा बांधण्या मागे त्यांचं राजकारण असलं असं कोणी बोललं तरी योग्य व्यक्तीचा  त्यांच्या विचारांचा सन्मान केला असं मला तरी वाटतं ! सगळ्या पुतळ्यांचं मी समर्थन करत नाही ! ज्याचं कर्तृत्व मोठं ज्यांचे विचार पुढच्या पिढी साठी आदर्श ठरोत अश्यांच नक्की करते पण !

#vidyams

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .