29 November
प्रेयसीवरचा हक्क संपला की पत्नी म्हणून कोणतीही मुलगी योग्यच असते. घराचं राज्य कोणीही चालवू शकतो. मनाच्या राजधानीसाठी प्रेयसीच हवी असते.
व.पु.
29 November 2017
महाराष्ट्रात कमवायला येणारे भैये उत्तर प्रदेशातले सहावी सातवी शिकलेले असतात घर सोडून पळालेले ... कडीया , पेंटर, ग्लास सगळ्याचा ग्रुप असतो । ह्या लोकांना काम देण्या आधी आपल्याला हवं ते काम यांना येत की नाही याची खात्री करून घ्यावी नाहीतर मुंबई मध्ये पैसे कमी नाहीत लोकां कडे याचाच गैरफायदा घेऊन स्वतः चे खिसे भरतात फसवतात । आणि हजारो , लाखो च कॉन्ट्रॅक्ट घेऊन बिल सुद्धा देत नाही। #स्वानुभव
28 November 2017
भूत भविष्याच्या गुंत्यात इतकं गुंतू नये की वर्तमानात जगायचंच राहून जावं ।
28 November 2017
पुस्तक वाचतो तशी माणस वाचायला शिकावं ।
आपण कोणाशी कसं वागावं आणि कसं वागू नये हे ही कळतं ।
28 November 2017
भारताची स्तुती ऐकायची असेल तर पाकिस्तानी news channel बघायचा...
#sacred #life
Watch the Cosmic Dance but in your solitude, silence and contemplation. Try to keep away from noise..... you are not here to argue this or that. Blessings. Om Shiva Shakti. Yogi Ananda Saraswathi
27 November 2017
When Truth is discovered,
the eyes drop their promiscuity
and become unified in the single Seer,
the Self Supreme.
~ Mooji
Our Souls at night .. English #Movie
लोकं काय म्हणतील विचार सोडून आयुष्य नुसतं घालवायच नाही तर जगायचं असतं ..ह्याच चित्रण केलेला चित्रपट । संवादाची भूक भागवण्यासाठी एकत्र आलेल्या दोन व्यक्ती ।शेजारी असून पण अनोळखी । ओळख, मैत्री ,प्रेम ,सोबत वेगवेगळ्या टप्प्यावर फुलतं गेलेल्या सुंदर नात्याचं चित्रण । #Vidya
26 November 2017
25 November 2017
बाहेरच्या देशात tap water च पाणी पितात लोक .आपल्या इथे ह्या विदेशी कंपण्यानी पाणी विकायचा धंदा सुरू केलाय । आज काल तर काही जण घरी काम करायला आलेल्या माणसाला सुद्धा पाणी देण्याची तसदी घेत नाही भले तो कष्ट करणारा गवंडी असो । माणुसकी च हरवली म्हणायची ।अतिथी देवो भव इतिहास जमा होईल भविष्यात ।
25 November 2017
वज़न तो सिर्फ हमारी
इच्छाओं का है
बाकी ज़िन्दगी बिलकुल
हलकी फुलकी है ... #अनामिक
25 November 2017
Play youtube in background in android device
Copy you tube video link in browser then mark request for desktop site .Done . :)
25 November 2017
If u connect yr life with any art it like u very much
24 November 2017
तशी मोठ्या ची स्मृती चांगली असते ..वय झालं म्हणून विसरले सांगून लहानांना सतवायचं नसतं .बालपण पुन्हा अनुभवायची चाहूल असते कळतं हा:)
24 November 2017
विस्मरण मनुष्याला देवाने दिलेलं मोठं वरदानच।
24 November 2017
मागे वळून पाहू नकोस
आठवणींचे वारे वाहतील
जुन्या अंतरीच्या दुवा स्मरुणी
झळाच देतील #विद्या
24 November 2017
जिन्दगी को कभी तो खुला छोड़ दो जीने के लिए...
बहुत सम्भाल के रखी चीज़ वक्त पर नहीं मिलती...
24 November 2017
#Life #Journey
Maps of different destinations are never the same. It's possible same destinations may have different ways to reach . In the same way journey of life for every individual is different never the same. Walk on your path without looking back. Live life the way you want . #Vidya
23 November 2017
लेखन करणाऱ्यांचे दोन प्रकार असतात ...काहींना रोज रोज सुचतं आणि काहींना कधी तरी सुचतं ...जी ए बोलायचे आम्ही दूसऱ्या प्रकारात मोडतो ... :) आपल्याला पण कधी तरी सूचत ...
22 November 2017
Maps of different destinations are never the same. It's possible same destinations may have different ways to reach . In the same way journey of life for every individual is different never the same. Walk on your path without looking back.
22 November 2017
कुटुंबाची व्याख्याच आता बदलायला हवी.कुटुंब हवच आधाराला पण मनाच्या नात्याचं.
नुसतं रक्ताच्या नात्यांनी कुटुंब आता ठरणार नाही #कासव
22 November 2017
कुटुंबाची व्याख्याच आता बदलायला हवी. कुटुंब हवच आधाराला पण मनाच्या नात्याचं.
नुसतं रक्ताच्या नात्यांनी कुटुंब आता ठरणार नाही .
21 November 2017
वय देहाला असतं मनाला कुठे ... हे मात्र कवीला जास्त जाणवतं :)
21 November 2017
रफ्तार थोडी जिंदगी कि कम कर दे
सुकून के चंद पल तो
कभी कबार अपने लोगो के साथ बाट ले !
"Be yourself ! #quotes ~ #Vidya"
Be yourself ! #quotes ~ #Vidya
21 November 2017
Live life in present moment...21 November 2017
20 November 2017
वाह वाह .... मज्जा आहे आजच्या मुलांची ...थेट साहित्यिकांना भेटायला मिळतं .. आमच्या शाळेत फक्त दहावी संपायच्या आधी हिंदू धर्माचे १६ संस्कार यावर एकच व्याखान झालं होतं ..
20 November 2017
Power is given to the inclusive People Not to the exclusive Ones.
20 November 2017
भारतातला भ्रष्टाचार इतक्या लवकर काही संपणार नाही.आज पण दुकानदार खोटी बिल देतात आणि कर बुडवतात । Digital Bill देणं अनिवार्य करायला हवं भले ते होलसेल व्यापारी असले तरी।
quote
Being in Journey is most important thing than reaching the goal #vidya
19 November 2017
"#quote
Hinduism is not religion ..way of life. 19 November 2017
#peace #calm #serene #moonlight
when mind is still it reflects the true self ~ vidya
19 November 2017
एक अथांग समुद्र बहिर्मनाचा
एक अथांग समुद्र अंतर्मनाचा !
~विद्या19 November 2017
"#quotes #life #vidya
Before reaching the goal people who are with u r most important once than after achieving goal of life.."
19 November 2017
19 November 2017
"जीवन कि कश्ती में संतुलन बनाना आना चहिए. एक दिन नैया पार हो जाएगी जिन्दगी की . #विद्या"
जीवन कि कश्ती में संतुलन बनाना आना चहिए. एक दिन नैया पार हो जाएगी जिन्दगी की . #विद्या
19 November 2017
कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है ।
16 November 2017
मनाला दूर असलेल्या गोष्टी चा ध्यास असतो । एकदा मिळाली की तिची किंमत शुन्य
15 November 2017
तोडायला एक क्षणाचा अवधी पुरेसा असतो ...जोडायला साधना लागते ।
नव निर्माण करायला साधना लागते
त्याच गोष्टी चा अंत करायला वेळ लागत नाही।
15 November 2017
14 November 2017
The people always try to belongs to particular group like religion and caste
& The reason behind it is that they feel secure.
14 November 2017
सादगी में सुकून है ।
14 November 2017
चाह है तो राह है ।
13 November 2017
Leave everything alone
Whatever is going on has absolutely
Nothing to do with u unless u identify with it robert adams
13 November 2017
प्रश्नाचा ध्यास घेतला कि
उशिरा का होईना उत्तरं जरूर मिळतात ।
12 November 2017
नज़रो के मिलने से होती है क्यू हलचल
हम नही खो जाए छोटा सा है ये दिल
#hindi #song
आणि आपल्या कधी मन मारून जगतच येत नाही
6 November 2017
पुराने हिंदी गीत हमेशा याद रहते है
... इन में संगीतकार ,गीतकार सभी कलाकारों कि सादगी झलकती है !
6 November 2017
हिंदी गीत याद रहते है
क्यों संगीतकार हो या गीतकारों की सादगी बया करते है .
6 November 2017
हिंदी गीत याद रहते है
क्यों संगीतकार हो या गीतकारों की सादगी बया करते है ...
जुने हिंदी गाणी लक्षात राहण्याचं कारण गीतकार, संगीतकार सगळेच कलाकारा मध्ये सादगी होती . 6 November 2017
5 November 2017
यादो के सफर में खो जाने कि
बिते हुए लम्हो ने गुजारीश कि है #विद्या
5 November 2017
यादो के सफर में खो जाना
बिते हुए लम्हो में खो जाना है
5 November 2017
We get involved in d world of maya. We take everything seriously.
4 November 2017
while voting adhar card should be mendatory to carry with voters. Just because same voters will never get chance to vote twice . Some voters are voting in village are also do voting in cities.
Perfect quote for those who gives free advice to others. 3 November 2017
3 November 2017
Mind is the only limit you give to your own self.
3 November 2017
fb च जग आभासी असलं तरी इथली माणसं आभासी नसतात :)

0 comments:
Post a Comment