विस्मरण

विसरणे वरदान आहे ।त्रास देणार्या भूतकाळाला कमी आठवलेलं बरं। वर्तमानातले चांगले क्षण जगायचे राहून जातात मग।

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .