Post 13

अभारतीय मालिका सामाजिक  विषयांवर भाष्य करणाऱ्या असतात. पालकांनी किंवा वयस्कर पालकांनी मुलांशी कसं वागावं इथपासून सुरवात. सध्या च्या social media आणि मुलांचा अभ्यास ह्या विषयावर पण लक्ष दिलं आहे. एखादी आवडीची कला जोपासणे जी कोणत्याही वयात साथ देते आणि आज कालच्या काळात तर painting वैगरे online पण विकतात हे ही दाखवलं ! वृद्धाश्रमात पालकांना पाठवू नये . मुलं मुली मध्ये भेदभाव करू नये.  आजोबा नातलगां मध्ये मैत्री च नातं निर्माण करणे.drug , mental health कॉलेज मधल्या शिक्षक आणि मुलांसोबत मैत्री करणे .
सगळे विषयावर भाष्य करणाऱ्या विविध मालिका असतात किंवा  अभारतीय चित्रपट सुद्धा . 

Trp साठी मालिका लिहिल्या जात नाहीत हे विशेष .

#vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .