प्रशांत दामले यांनी १२,५०० नाटकाचे प्रयोग केले म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी अभिनंदन करत आहेत.
मग त्यात अभिनेते अमिताभ बच्चन असो किंवा क्रिकेटर सचिन तेंडुलकर .
तिघांची क्षेत्र वेगळी. आयुष्य जगायला एक क्षेत्र निवडाव लागत आणि सापडलं की सातत्याने कर्म करत रहाणे. कोणाला आधी मिळतो मार्ग कोणाला उशिरा किंवा कोणी सुचवत म्हणून त्या मार्गावर माणूस चालू लागतो.
#vidya

0 comments:
Post a Comment