मालिका लेखन

गुरू यांनी त्यांच्या एका मुलाखतीत पूर्वीच्या मालिका आणि आताच्या मालिका या मधला फरक सांगितला!श्रीयुत गंगाधर टिपरे या सारख्या पुन्हा येत नाही किंवा गुरू सुद्धा लेखन का करत नाही याचं कारण आता च्या मालिका भाग वाढवून लिहिल्या जातात! पूर्वी एकदा लेखकाने पटकथा लिहीणारया लेखकाने लिहिलं की झालं पुढे जायचं script पण आता tv वर काय दाखवायचं किती ताणून मालिका बनवायचे हेच तर दिसतं!

लेखकाच्या हातात आधी सारखं लेखन कला सादर करण्याच स्वातंत्र्य आता नाही!  trp च्या नावाखाली मालिका लिहिली जायची नाही...  म्हणून तर जुन्या मालिका आपल्या अजूनही लक्षात राहतात! 

#vidya

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .