सापाने कात टाकली तर त्याला नवीन कात मिळते! माणसाने मरणाआधी कात टाकली तर त्याला जिवंतपणी च मुक्ती मिळते ! #vidya 5.4.2019
...
स्वभाव कुठे बदलतो .. कोण किती वेळ सावध राहणार... येणारी माणसं च शिकवतात आणि बदलत जातो माणूस थोडाफार का होईना ..
4.4.2019
जब तक जिंदगी में तुम्हारे ठहराव नहीं आता तबतक तुम यश के शिखर पर नहीं पोहोचे!
21.4.19
आज जे जे राज यांच्यावर टीका करत आहेत ते खरं तर त्यांच्याकडून आपल्या असलेल्या अपेक्षे मुळे च! आमच्या घरी तर पूर्वी सगळे हातातली काम बाजूला ठेवून भाषण ऐकायचे पण आता भाषण आणि कृती या मध्ये खूप अंतर झालंय म्हणून आता टीका करणं साहजिकच आहे मराठी माणसां कडून ! ह्यावेळी स्वतःच्या पक्षा साठी लढत सुद्धा नाहीत मग अजून टीका होणारच की ! निवडणूक लढणं महत्त्वाचं मग जिंको किंवा न जिंको! व्यक्तिगत टीका कोण करतंय तसही सध्याचं राजकारण ज्यांना पटलं नाहीत तेच करत आहेत ! 20.4.19
आयुष्याची खरी सुरवात शाळा कॉलेज संपल्यावर होते । ! 15.4.19
हिंदुस्थान जिंदाबाद 🙏 How the Josh high sir! मनोहर पर्रिकर कायम स्मरणात राहणार!
14.4.19
Being in relationship but feeling complete with or without anyone that's Sadguru want to say.
14.4.19
Sadguru also have married life. Be yourself that's the true life!
14.4.19
वयाने मोठे असण्याचा maturity चा काहीच संबंध नाही ! हे लक्षात आलय भेटलेल्या आयुष्यात असणाऱ्या माणसांमुळे!
14.4.19
काही सत्य घटना , खरी माणसं असतात ! त्यांना इतिहासाच्या पुस्तकात स्थानच नसतं !म्हणून नंतर तीच वादग्रस्त होतात ! हा पण राजकारणाचाच एक भाग असतो ! खरा इतिहास पुस्तकात नसतोच की ! 14.4.19
स्वातंत्र्या नंतर च्या काळात जम्मू काश्मीर मध्ये साफ सफाई कामगार लोकांनी जेव्हा हडताळ केला तेव्हा दिल्लीच्या आसपासच्या निवासी लोकांना भंगी च काम करण्यासाठी जम्मू मध्ये घेऊन गेले! पण त्यांना तिथलं नागरिकत्व दिलं नाही! काश्मीर 35 Aकलमा नुसार ! ना काश्मीर पंडितांचे अजून प्रश्न सुटले आहेत ना तिथल्या तरुण पिढी चे! म्हणून काश्मीर चा विशेष राज्य चा अधिकार काढलाच पाहिजे ! शिवाय काम न मिळाल्या मुळे कोणी दगडफेक करणारे होतात कोणी आतंकवादी ! 14.4.19
वास्तवाचं चित्रण ! असते वेळी किंमत नसते नसते वेळी उणीव भासते ! पैसा माणुसकी पेक्षा वरचढच ठरतो आजच्या काळात!
14.4.19
माझ्या बालपणी असा काळ नव्हता! माणुसकी होती ! पैसा कमी होता आणि माणसं सुखी होती ! नात्यांना किमंत होती !
.....
नाती जपली जायची।
नात्यांमध्ये ओलावा होता
.....
माझ्या बालपणी असा काळ नव्हता! माणुसकी होती ! पैसा कमी होता आणि माणसं सुखी होती ! नात्यांना किमंत होती !
14.4.19
काही सत्य घटना , माणसं खरी असतात ! त्यांना इतिहासाच्या पुस्तकात स्थानच नसतं !म्हणून नंतर तीच वादग्रस्त होतात ! हा पण राजकारणाचाच एक भाग असतो ! खरा इतिहास पुस्तकात नसतोच की ! 14.4.19
आभाळ बरसलं की निरभ्र होत तसं मन ही मोकळं होतं मनसोक्त भावना व्यक्त केल्यावर..मग रडणं असो वा हसणं
14.4.19
...
घर दोघांच असतं मग जबाबदारी सगळ्याच दोघांच्या हव्यात ! 14.4.19
.....
तिथली सकाळ किती प्रसन्न वाटते!चैतन्यमय कोकण 14.4.19
....
घरात एक माणूस अस्वस्थ असेल तो पूर्ण घराला अस्वस्थ करतो! ते ठीक पण आपल्या इथे शारीरिक आजार असलाकीच डॉक्टर कडे जातात! मानसिक आजार असला की स्वतः हुन सुद्धा जावंसं वाटत नाही किंवा इतर
ही घेऊन जात नाही हे अज्ञान की! मुळात जागरूकता कमीच ! मन स्वास्थ्य ह्याला आपल्या इथे प्राथमिक ता दिली जात नाही!
....
असते वेळी किंमत नसते नसते वेळी उणीव भासते ! पैसा माणुसकी पेक्षा वरचढच ठरतो आजच्या काळात!
14.4.19
जिंदगी से मुझे प्यार है आज भी । 14.4.19
आत्मारामों मत्
पिता भालचंद्रो
भ्राता गणेशम्
पार्वती नंदन
!
13.4.19
निवडणूक पंतप्रधान कोण हे सांगून सुद्धा लढली जाते किंवा काही आम्ही जिंकलो तर पंतप्रधान कोण हे ही ठरवत नाही । प्रत्येकाच राजकारण वेगळं असतं।
13.4.19
The people can't tolerate you go from you life. Those tolerate you will stay. 13.4.19
निवडून आलेले पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री, नगरसेवक ,खासदार सगळ्यांचे असतात मग तुम्ही त्यांना मत दिलं किंवा नाही दिलं तरी तुमचा ही तितकाच हक्क असतो त्यांच्यावर आपलं काम करून घेण्यासाठी ! 12.4.19
....
The people who don't have knowledge are more confident than people who have knowledge. Unknown
Commonsense is not so common now a days. Unknown
....
Most Problem in country have Education is the first solution... Then remaining solutions may apply to solve the problem.
11.4.19
.....
आपल्या देशात प्रत्येक भारतीयाला मतदानाचा अधिकार आहे त्याचा जाती ,धर्म ,आर्थिक गोष्टीं शी काहीही संबंध नाही ! भारतीय म्हणजे भारतात जन्म झालेली व्यक्ती ! फक्त एकच अट असते ! तरीही लोकं आणि राजकारणी भारतीय म्हणून कमी मतदान करतात आणि पक्षा साठी अधिक करतात! आपल्या भागात तरी दर पाच वर्षाने नगरसेवक बदलतो मग तो कोणत्याही पक्षाचा असो ! 😐 मतदान स्वतःचा विचार करून देतात नाहीतर देशासाठी जे योग्य आहे ते बघून ! कारणे वेगळी असतात प्रत्येकाची ! अजूनही मत विकत घेतली जातात एवढं मात्र नक्की मग ते शहर असो वा गाव ! त्या विरोधात कठोर कायदे आलेले नाहीत अजून तरी! 11.4.19
....
Life is All About Love and Kindness..
....
Kindness and Love always wins the heart.!
11.4.19
....
दोन व्यक्तींचे विचार जुळायला हवेत'च ' असा अट्टहास कशाला ! आपण आपलं मत मांडून मोकळं व्हावं की ! इतरांवर मत लादायची गरजच का भासते ! #vidya 10.4.19
राजकारणी निवडणुका लढवण्यासाठी जिंकण्यासाठी फक्त राजकारण करतात ! नंतर एकत्र येतात ! नाहीतर इतर लोकं मग त्यात नातेवाईक ही आलेत जे आयुष्यभर दुसऱ्याला पाडण्यासाठी राजकारण करत असतात ! 10.4.19
Fb वरच्या लोकांचं प्रबोधन करायला सुरु केलं तर आयुष्य कमी पडेल!म्हणून आपण काही असल्या भानगडीत पडत नाही!पटलं तर घ्यायचं नाहितर सोडून द्यायचं! सगळ्या पोस्ट गर्भितार्थ काढायला आधी त्या व्यक्तीचा follower किंवा निदकाची भूमिका राबवावी लागते की ! वपु बोलतात आपण वारेमाप उधळतो ती गोष्ट म्हणजे आयुष्य ... असं दुसऱ्याच ऐकायला लागले असते लोकं तर ज्ञानेश्वर संत महात्मे पण बनले असते की ! आपल्या देशात आदर्श लोकांची तशीही कमी नाही आहे ! खऱ्या आयुष्यात खूप आहेत fb च्या आभासी जगापेक्षा! 10.4.19

0 comments:
Post a Comment