31 October 2017
We’re fascinated by the words, but where we meet is in the silence behind them. #ramdass
30 October 2017
आयुष्याच्या प्रवाहात वाहत जायचं ..हे असंच का प्रश्न न विचारता ...
#faith #life
29 October 2017 10:51
बाजारात रासायनिक अगरबत्ती ही आल्या आहेत योग्य दुकानातून खरेदी करणं किंवा ती न वापरणं उत्तम
नाहीतर त्वचा जळते ।Zee news DNA मध्ये ही बातमी आली होती।
बाजारात रासायनिक अगरबत्ती ही आल्या आहेत योग्य दुकानातून खरेदी करणं किंवा ती न वापरणं उत्तम
नाहीतर त्वचा जळते ।Zee news DNA मध्ये ही बातमी आली होती।
27 October 2017
मराठी माणसाला मराठी माणसासोबत मराठी बोलता येत नाही पण हिंदी आणि इंग्रजी येत नसली तरी मिरवणार ।
26 October 2017
काहीही बोला मराठी माणसांच्या डोक्यात जितक्या लवकर पैसा चढतो तितकं प्रमाण इतरांमध्ये कमीच ! संकुचित वृत्ती !
26 October 2017
काहीही बोला मराठी माणसांच्या डोक्यात जितक्या लवकर पैसा चढतो तितकं प्रमाण इतरांमध्ये कमीच ! थोडा असला तरी संकुचित वृत्ती काही बदलत नाही ..
22 October 2017
मुली कितीही शिकल्या कितीही कमावत्या झाल्या तरी स्वयंपाक करण्याची अपेक्षा तिच्या एकटी कडून च का ? आणि काहींचा गैरसमज जास्त शिकलेल्या मुलींना स्वयंपाक येत नाही ।
पाखरं येती घरा तोचि दिवाळी सण साजरा ... जिथे गवसतो प्रेमाचा ओलावा , आपुलकीचा झरा ,जिव्हाळा , घराचा उबदारपणा तिथे साजरा होई सण मांगल्याचा । #विद्या 18 October 2017
Let the flower of life blossoms in the rays of true self ! #quotes #vidya
18 October 2017
So true... Innocence nature of child that makes childhood special.. life is growing just never lost d innocence.
17 October 2017
16 October 2017
ठहराव और गती में संतुलन बनाना सिखना तोह जिंदगी है ।
15 October 2017
Life without Health is '
The Hell ' !
11 October 2017
itane sadagi se jiya karate the log ki unake purane geet hamesha yaad rahate hai...
नेसतात तिला साडी म्हणतात पण घालतात तिला साडी का म्हणावी ?
6 October 2017
1 October 2017
bjp madhye samil kel nahi yacha jast anand....

0 comments:
Post a Comment