Six word story
1)तो आला ....न बोलता निघुन गेला...
2) न बोलता कळावं। इतकं सलगीचं नातं !
3)ती आली... ती बोलली .... निघून गेली.....
4)तापमान वाढले... धरती कोपली... ऋतुचक्र बदलले....
5)स्त्री : आई, मुलगा : जन्म , मुलगी : भृणहत्या ?
6)"ऐकलसं का ? सुधाला तिसरी मुलगीच झाली ! "
VIDYA M S

0 comments:
Post a Comment